केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे वैद्यकीय सेवा परीक्षा-2015 अंर्तगत 1402 जागा
केंद्रीय
लोकसेवा आयोगातर्फे वैद्यकीय सेवा परीक्षा-2015 अंर्तगत वैद्यकीय अधिकारी
(1402 जागा) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज
करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14-20 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंगळवार, मार्च १७, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments