कर्मचारी निवड आयोग मुंबई विभागासाठी विविध पदाच्या 32 जागा
कर्मचारी
निवड आयोग मुंबई विभागासाठी कोर्ट मास्टर (3 जागा), ग्रंथालय व माहिती
सहायक (1 जागा), स्पीच थेरपी (1 जागा), तांत्रिक अधीक्षक (4 जागा), वन्यजीव
निरीक्षक (1 जागा), कापड डिझायनर (2 जागा), वरिष्ठ तांत्रिक सहायक (2
जागा), फिल्ड निरीक्षक (1 जागा), व्हीटीएस कन्सोल ऑपरेटर श्रेणी-II (9
जागा), वैज्ञानिक सहाय्यक (1 जागा), कनिष्ठ केमिस्ट (7 जागा), कनिष्ठ
ग्रंथपाल (1 जागा) व इतर पदाच्या (4 जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत
आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 21-27 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे
बुधवार, मार्च २५, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments