जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे स्थापत्य अभियंता 19 पदासाठी थेट मुलाखत
महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय,
ठाणे येथे कंत्राटी पद्धतीने स्थापत्य अभियंता (19 जागा) या पदासाठी 27 मार्च 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 21 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
बुधवार, मार्च २५, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments