ओएनजीसी मध्ये विविध पदाच्या 873 जागा
ओएनजीसी,
डेहराडून मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी अभियंता आणि जिओ-सायन्ससाठी
गेट-2015 व इतर विविध पदाच्या 873 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत
आहेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 21-27 मार्च 2015 च्या
अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ongcindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बुधवार, मार्च २५, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments