भारतीय वायु सेना मध्ये विविध पदाच्या 47 जागा
भारतीय वायु सेना मध्ये विविध पदाच्या 47 जागासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 21-27 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
बुधवार, मार्च २५, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments