महापत्तन प्रशुल्‍क प्राधिकरण, मुंबई येथे विविध पदाच्या 5 जागा

महापत्तन प्रशुल्‍क प्राधिकरण, मुंबई येथे उपसंचालक (2 जागा), सहाय्यक संचालक (1 जागा), प्रोग्रामर (1 जागा), अनुभाग अधिकारी (1 जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झालेपासून 20 दिवस आहे. यासंबंधीची जाहिरात 26 फेब्रुवारी 2015 च्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती www.tariffauthority.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज