माझगांव डॉकमध्ये विविध पदांच्या 1302 जागा

माझगांव डॉक लिमिटेड मुंबई मध्ये कंत्राटी तत्वावर कुशल व निम-कुशल श्रेणीतील ज्युनिअर ड्राफ्टस्मन (46जागा), ज्युनिअर प्लानर एस्टीमेटर (मेक.) (18जागा), ज्युनिअर प्लानर एस्टीमेटर (ईलेक./ईलेक्ट्रॉनिक्स) (9 जागा), ज्युनिअर क्यु सी इन्स्पेक्टर (मेक.) (23 जागा), ज्युनिअर क्यु सी इन्स्‍पेक्टर (ईलेक्ट्रीकल) (2जागा), स्टोअर किपर (18जागा), फार्मासिस्ट (1जागा), फिटर (74जागा), एसटीआरएल.फॅब्रिकेटर (405जागा), पाईप फिटर (93 जागा), ब्रास फिनीशर (9जागा), ईलेक्ट्रॉनिक मेकनिक (35 जागा), ईलेक्ट्रीशियन (20 जागा), ईलेक्ट्रीक केन ऑपरेटर (10 जागा), डिझेल केन ऑपरेटर (2 जागा), डिझेल कम मोटर मेकॅनिक (8 जागा), एसी रेफ.मेकॅनिक (4 जागा), मशिनिस्ट (5 जागा), मिलराईट मेकॅनिक (11 जागा), कॉम्प.ॲटेंडंट (7 जागा), पेंटर (33 जागा), कारपेंटर (10 जागा),कॉम्पोझिट वेल्डर (137), रिग्गर (137 जागा), युटीलिटी हॅंड स्किल्ड (2 जागा), सिक्युरीटी सिपॉय (14 जागा), लास्कर (12 जागा), फायर फायटर (31 जागा), युटीलिटी हँड (66 जागा), चिप्पर ग्राईंडर (60 जागा) या पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 21 फेब्रुवारी 2015 च्या लोकमत या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज