न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या 110 जागा
न्यूक्लिअर
पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मधील विविध विभागात कार्यकारी
प्रशिक्षणार्थी (110 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध विभाग पुढीलप्रमाणे, मेकॅनिकल (55 जागा), इलेक्ट्रिकल (15 जागा),
इलेक्ट्रॉनिक्स (08 जागा), केमिकल (15 जागा), इंस्ट्रूमेंटेशन (07 जागा),
इंटस्ट्रीयल ॲण्ड फायर सेफ्टी (10 जागा). अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 26 फेब्रुवारी 2015 च्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.npcilonline.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सोमवार, मार्च ०९, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra