वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध पदाच्या 46 जागा
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध विषयांच्या सहाय्यक
प्राध्यापक व इतर पदाच्या 46 जागांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत
आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 12 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://mkv2.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंगळवार, मार्च १७, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments