मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेत सह/उप संचालकाच्या 6 जागा
मुंबई
जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेत कंत्राटी तत्वावर सह/उप संचालकाच्या 6
जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 14 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mdacs.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंगळवार, मार्च १७, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments