पर्यावरण विभाग,मंत्रालय मुंबई येथे विविध पदाच्या 6 जागा

केंद्र शासनाच्या एन्व्हिस व इतर प्रकल्पांतर्गत पर्यावरण विभाग,मंत्रालय मुंबई येथे प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक, वेब ॲडमिनिस्ट्रेटर, डाटा ऑपरेटर व टंकलेखक, लघुलेखक, विधी अधिकारी या जागा कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात सकाळ 15 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://mahenvis.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज