महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक (कनिष्ठ) गट-अ पदाच्या 6 जागा
महाराष्ट्र
विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक (इंग्रजी) (कनिष्ठ) गट-अ (3 जागा),
प्रतिवेदक (हिंदी) (कनिष्ठ) गट-अ (3 जागा), या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 24 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंगळवार, ऑगस्ट ०४, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
महाराष्ट्र विधानमंडळ
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Lokmat
,
Maharashtra
,
Recruitments