राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) या संस्थेत वितरक आणि पुस्तक विक्रेता होण्याची संधी
भारत
सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय
पुस्तक न्यास (एनबीटी) या संस्थेत एक सुवर्ण संधी आहे. या संस्थेच्या
प्रकाशनाचे अधिकृत वितरक आणि पुस्तक विक्रेता करिता अर्ज मागविण्यात येत
आहेत. 2500 रुपये सुरक्षा ठेवीच्या आधारावर बेरोजगार युवक युवतींना आकर्षक
मानधन दिले जाणार आहे. मागासवर्गीय तरुणांसाठी ही ठेव 2000 रुपये आहे. अधिक
माहितीसाठी www.nbtindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंगळवार, ऑगस्ट ११, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी)
,
Jobs 2015
,
Maharashtra