भारत
सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय
पुस्तक न्यास (एनबीटी) या संस्थेत एक सुवर्ण संधी आहे. या संस्थेच्या
प्रकाशनाचे अधिकृत वितरक आणि पुस्तक विक्रेता करिता अर्ज मागविण्यात येत
आहेत. 2500 रुपये सुरक्षा ठेवीच्या आधारावर बेरोजगार युवक युवतींना आकर्षक
मानधन दिले जाणार आहे. मागासवर्गीय तरुणांसाठी ही ठेव 2000 रुपये आहे. अधिक
माहितीसाठी www.nbtindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)