आयकर अपेलण्ट न्यायासनमध्ये खाजगी सचिव पदाच्या 74 जागा
आयकर
अपेलण्ट न्यायासनमध्ये वरिष्ठ खाजगी सचिव (50 जागा), खाजगी सचिव (24 जागा)
या पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची
अंतिम तारीख 9 ऑगस्ट 2015 आहे. अधिक माहिती www.itat.nic.in या संकेतस्थळावर उपल्बध आहे.