महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- अ अंतर्गत वरिष्ठ अधिव्याख्याता पदाच्या 33 जागा

महाराष्ट्र लोक सेवा आयोग यांच्यावतीने महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- अ अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिव्याख्याता (शिक्षण प्रशिक्षण शाखा) (33 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2015 आहे. अधिक माहिती या http://www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज