महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- अ अंतर्गत प्राचार्य पदाच्या 3 जागा
महाराष्ट्र
लोक सेवा आयोग यांच्यावतीने महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- अ अंतर्गत शालेय
शिक्षण व क्रीडा विभागातील प्राचार्य (शिक्षण प्रशिक्षण शाखा) (3 जागा) या
पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2015 आहे. अधिक माहिती या http://www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बुधवार, जुलै ०१, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Compatative Exams
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
MPSC
,
Recruitments