जिल्हा परिषद, जालना येथे विविध पदाच्या 73 जागा
जिल्हा
परिषद,जालना येथे कृषि अधिकारी (1 जागा), पर्यवेक्षिका (6 जागा), औषध
निर्माण अधिकारी (4 जागा), वरिष्ठ सहाय्यक लेखा (1 जागा), आरोग्य सेवक
(पुरुष) हंगामी (26 जागा), आरोग्य सेवक (महिला) (12 जागा), ग्रामसेवक
(कंत्राटी) (13 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), विस्तार अधिकारी (पं)
(1 जागा), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) (2 जागा), कनिष्ठ सहाय्यक (5 जागा),
विस्तार अधिकारी (सां) (5 जागा) या पदाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत
आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख विविध पदानुसार 27, 30 एप्रिल व 5 आणि 10
मे 2015 आहे. अधिक माहिती http://www.jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गुरुवार, एप्रिल २३, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments
,
ZP