टाटा मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदाच्या 4 जागा
टाटा
मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे सुरक्षा रक्षक (3 जागा), ट्रेडसमन
ट्रेनी (टर्नर) (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज
करण्याची अंतिम तारीख 7 मे 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 23 एप्रिल 2015
रोजीच्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती
www.tifr.res.in/positions या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गुरुवार, एप्रिल २३, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Maharashtra Times
,
Recruitments