एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 293 जागा
एलआयसी
हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये सहाय्यक (200 जागा), सहाय्यक व्यवस्थापक
(93 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची
अंतिम तारीख 30 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 23 एप्रिल 2015
रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.lichousing.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गुरुवार, एप्रिल २३, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
India
,
Jobs 2015
,
LIC Jobs 2015
,
Loksatta
,
Maharashtra
,
Recruitments