सोलापूर महानगरपालिकेत अवेक्षक (स्थापत्य) पदाच्या 30 जागांसाठी थेट मुलाखत

सोलापूर महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने अवेक्षक (स्थापत्य) (30 जागा) या पदासाठी 5 मे 2015 रोजी थेट मुलखतीचे आयोजन करण्यात आहे. यासंबंधीची जाहिरात 24 एप्रिल 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.solapurcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज