क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे येथे विधी सल्लागाराच्या 3 जागा
क्रीडा
व युवक सेवा संचालनालय, पुणे येथे मानधन तत्वावर विधी सल्लागार (3 जागा)
पाच महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्त करावयाचे आहेत. पात्र उमेदवारांकडून
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2015 आहे.
शनिवार, एप्रिल २५, २०१५
२०१५
,
क्रीडा
,
नोकरी जाहिराती
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments
,
Sports