महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या मुंबई कार्यालयात विविध पदाच्या 6 जागा

महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या मुंबई कार्यालयात उप-निबंधक (1 जागा), लेखापाल (1 जागा), वरिष्ठ लिपिक (3 जागा), शिपाई (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 15 एप्रिल 2015 रोजीच्या सकाळ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mchmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज