महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई येथे उपसंचालक/सहाय्यक संचालक पदाच्या 5 जागा
महाराष्ट्र
राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई येथे उपसंचालक/सहाय्यक संचालक (5 जागा)
या पदासाठी दि 23 एप्रिल 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे.
यासंबंधीची जाहिरात 13 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात
प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahasacs.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शुक्रवार, एप्रिल १७, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Compatative Exams
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Lokmat
,
Maharashtra
,
Recruitments