ओएनजीसी, मुंबई येथे पदाच्या 205 जागा

ओएनजीसी, मुंबई येथे विविध विद्याशाखेच्या अ-I (72 जागा), अ-II (133 जागा) स्तरावरील नियमित पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 2 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज