न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 128 जागा
न्यूक्लिअर
पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 128 जागांसाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2015
आहे. यासंबंधीची जाहिरात 2 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात
प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गुरुवार, एप्रिल ०९, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments