ऑर्डीनन्स फॅक्टरी, देहू रोड, पुणे येथे विविध पदाच्या 22 जागा
ऑर्डीनन्स
फॅक्टरी, देहू रोड, पुणे येथे विविध पदाच्या 22 जागांसाठी विहित नमुन्यात
अर्ज मागविण्यात येत आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14-20
मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख
जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवस आहे.
मंगळवार, मार्च १७, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments