केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध पदाच्या 16 जागा
केंद्रीय
लोकसेवा आयोगातर्फे अंर्तगत विविध पदाच्या 16 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14-20 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंगळवार, मार्च १७, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments