शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील विविध विषयांच्या प्राध्यापक पदाच्या 117 जागा
वैद्यकीय
शिक्षण व औषध द्रव्ये विभाग अंतर्गत वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये
विभागाच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील विविध विषयांचे
प्राध्यापक (35 जागा), सहयोगी प्राध्यापक (82 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज
मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दि 8 मे ते 28 मे 2015 या
कालावधीत अर्ज करावे. यासंबंधीची जाहिरात 9 एप्रिल 2015 रोजीच्या लोकमत या
वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शुक्रवार, एप्रिल १०, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Lokmat
,
Maharashtra
,
Recruitments