आण्विक ऊर्जा शिक्षण सोसायटी मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदाच्या 48 जागा
भारत
सरकारच्या आण्विक ऊर्जा विभागांतर्गत आण्विक ऊर्जा शिक्षण सोसायटी मध्ये
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध पदाच्या 48 जागांसाठी विहित
नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात
प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवस आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट
न्यूजच्या 7-13 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.aees.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शनिवार, मार्च १४, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments