कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने लघुलेखक पदाच्या 1064 जागा
कर्मचारी
निवड आयोग यांच्यावतीने गट-क व ड या वर्गातील लघुलेखक (1064 जागा) या
पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 ऑगस्ट 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://sscregistration.nic.in/mainmenu2.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंगळवार, ऑगस्ट ११, २०१५
२०१५
,
कर्मचारी निवड आयोग
,
नोकरी जाहिराती
,
Compatative Exams
,
Employment News
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Recruitments
,
SSC