बार्टी, पुणे अंतर्गत तालुका समन्वयक पदाच्या 200 जागा
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत
मानधन तत्त्वावर करार पद्धतीने तालुका समन्वयक (200 जागा) या पदासाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. विभागनिहाय जागा पुढील प्रमाणे - कोकण(28
जागा), पुणे (35 जागा), नाशिक (30 जागा), औरंगाबाद (44 जागा), अमरावती (30
जागा), नागपूर (33 जागा). अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 30 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बुधवार, जुलै ०१, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
India
,
Jobs 2015
,
Loksatta
,
Maharashtra
,
Recruitments