सोलापूर महानगरपालिकेत चालक पदाच्या 400 जागांसाठी थेट मुलाखत

सोलापूर महानगरपालिकेत परिवहन उपक्रमाकडे कंत्राटी पद्धतीने चालक (400 जागा) या पदासाठी 6 व 7 मे 2015 रोजी थेट मुलखतीचे आयोजन करण्यात आहे. अधिक माहिती www.solapurcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज