झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथे विधी सल्लागार/सहाय्यक पदाच्या 7 जागा

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,मुंबई येथे 11 महिन्यांच्या करारपद्धतीने सहाय्यक पद्धतीने सहाय्यक विधी सल्लागार (3 जागा), विधी सहाय्यक (4 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाले पासून सात दिवसाच्या आत करावा. यासंबंधीची जाहिरात 26 ऑगस्ट 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज