गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 106 जागा

गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये वरिष्ठ अभियंता (केमिकल)(14 जागा), वरिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) (5 जागा), वरिष्ठ अभियंता (इलेक्ट्रीकल)(6 जागा), वरिष्ठ अभियंता (इन्स्ट्रुमेंटेंशन)(12 जागा), वरिष्ठ अभियंता (मेकॅनिकल)(5 जागा), वरिष्ठ अभियंता (इलेक्ट्रीकल) (3 जागा), वरिष्ठ अभियंता (इनस्ट्रुमेंटेंशन)(2 जागा), वरिष्ठ अधिकारी (कॉन्ट्रॅक्ट अँड प्रोक्युअरमेंट) (13 जागा), फोरमन (केमिकल) (3 जागा), फोरमन (मेकॅनिकल) (2 जागा), फोरमन (इलेक्ट्रीकल)(13 जागा), फोरमन (इन्स्ट्रुमेंटेंशन)(3 जागा), फोरमन (टेलिकॉम अँड टेलिमेट्रि) (10 जागा), सं.अधीक्षक (मनुष्यबळ) (2 जागा), साहाय्यक निरीक्षक (सुरक्षा) (8 जागा), साहाय्यक (भांडार व खरेदी) (3 जागा), लेखा साहाय्यक (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 3 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.gailonline.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज