मौलाना आझाद अल्पसंख्याक अर्थिक महामंडळ येथे सिस्टीम ॲनालिस्ट ची जागा

मौलाना आझाद अल्पसंख्याक अर्थिक महामंडळ लि.मुंबई येथे सिस्टीम ॲनालिस्ट या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 26 ऑगस्ट 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mamfdc.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज