महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा गट-अ अंतर्गत विविध पदाच्या 3 जागा

महाराष्ट्र लोक सेवा आयोग यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा गट-अ अंतर्गत पोलीस उपअधीक्षक/सहायक आयुक्त/बिनतारी संदेश (3 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2015 आहे. अधिक माहिती या http://www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज