सामान्य राज्य सेवा गट-अ अंतर्गत सॉलिसिटर (मुफसिल विवाद) पदाची 1 जागा

महाराष्ट्र लोक सेवा आयोग यांच्यावतीने सामान्य राज्य सेवा गट-अ अंतर्गत विधी व न्याय विभागाच्या सॉलिसिटर (मुफसिल विवाद) (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2015 आहे. अधिक माहिती या http://www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज