महाराष्ट्र खनिज सेवा गट-ब अंतर्गत कनिष्ठ भूवैज्ञानिक पदाच्या 18 जागा

महाराष्ट्र लोक सेवा आयोग यांच्यावतीने महाराष्ट्र खनिज सेवा गट-ब अंतर्गत उद्योग ऊर्जा व कामगार विभागातील कनिष्ठ भूवैज्ञानिक (18 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2015 आहे. अधिक माहिती या http://www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज