जिल्हा परिषद धुळे यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या 33 जागा
जिल्हा
परिषद धुळे, यांच्या आस्थापनेवर पशुधन पर्यवेक्षक (2 जागा), स्थापत्य
अभियंत्रिकी सहाय्यक (बांधकाम) (3 जागा), आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी
कर्मचाऱ्यामधून) (14 जागा), आरोग्य सेवक (स्त्री) (6 जागा), परिचर (2
जागा), आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचाऱ्यामधून धुळे जिल्ह्यातील
आदीवासी क्षेत्रातील (3 जागा), आरोग्य सेवक (स्त्री) धुळे जिल्ह्यातील
आदीवासी क्षेत्रातील (2 जागा), ग्रामसेवक (कंत्राटी) (1 जागा) या पदासाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 13 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.zpdhuleexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.