बार्टी, पुणे अंतर्गत विशेष प्रकल्पासाठी विविध पदाच्या 9 जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत सामाजिक न्याय व समता वर्ष च्या निमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यासाठी विशेष प्रकल्प यासाठी करार पद्धतीने मुख्य प्रकल्प संचालक (विशेष प्रकल्प)(1 जागा), प्रकल्प संचालक (विशेष प्रकल्प-मुख्यालय, मुंबई) (1 जागा), प्रकल्प संचालक (विशेष प्रकल्प-मुख्यालय, नागपूर) (1 जागा), प्रकल्प संचालक (विशेष प्रकल्प) (6 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 13 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज