जिल्हापरिषद नंदुरबार यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या 71 जागा
जिल्हापरिषद नंदुरबार यांच्या
आस्थापनेवर आरोग्य सेवक (पुरुष) (8 जागा), आरोग्य सेवक (महिला) (19 जागा),
पर्यवेक्षिका (3 जागा), ग्रामसेवक (कंत्राटी ) (9 जागा), पशुधन पर्यवेक्षक
(5 जागा), औषध निर्माण अधिकारी (3 जागा), स्थापत्य आभियंत्रिकी सहाय्यक (3
जागा), वरिष्ठ सहाय्यक (1 जागा), कनिष्ठ अभियंता (2 जागा), कनिष्ठ सहाय्यक
(लेखा) (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) (7 जागा), विस्तार अधिकारी
(शिक्षण) (1 जागा), परिचर (19 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत
आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात
लोकमत 11 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://zpndbr.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.