जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या 40 जागा

जिल्हा परिषद बुलढाणा, यांच्या आस्थापनेवर आरोग्य सेवक (महिला) (21 जागा), ग्रामसेवक (कंत्राटी) (14 जागा), पर्यवेक्षिका (अंगणवाडी सेविकेमधून) (1 जागा), स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक (बांधकाम) (4 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. आरोग्य सेवक (महिला) व पर्यवेक्षिका (अंगणवाडी सेविकेमधून) या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2015 आहे. तसेच ग्रामसेवक (कंत्राटी) व स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक (बांधकाम) या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर 2015 आहे. अधिक माहिती https://maharecruitment.mahaonline.gov.in/MR/MaharecruitmentMainPage.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज