आययूसीएए (आयुका) मध्ये पर्सनल असिस्टंटची एक जागा
इंटर युनिवर्सिटी सेंटर फॉर
अस्ट्रोनॉमी ॲण्ड अस्ट्रोफिजीक्स( आयुका) या संस्थेत पर्सनल असिस्टंट (1
जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहिती http://www.iucaa.ernet.in/Opportunities.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.