प. कुटीर रुग्णालय जव्हार, जि.पालघर येथे 7 विविध पदासाठी थेट मुलाखत

एनआरएचएम अंतर्गत प. कुटीर रुग्णालय जव्हार, जि.पालघर येथे वैद्यकीय अधिकारी (1 जागा), अधिपरिचारीका (2 जागा), आहार तज्ज्ञ (1 जागा), स्वयंपाकी (1 जागा), परिचर (2 जागा) या पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन 14 ऑक्टोबर 2015 रोजी करण्यात आले आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 5 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज