नोकरी जाहिराती / सरकारी नोकरी / Nokari Jahirati / Government Jobs / Jobs Recruitments 2015
युनिसेफ कार्यक्रमांतर्गत दोन जागा
युनिसेफ कार्यक्रमांतर्गत राज्य
कुटुंब कल्याण केंद्र, पुणे येथे संशोधन सहायक (1 जागा) संशोधन विश्लेषक (1
जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची
अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2015 आहे.