मुंबई येथील केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग कार्यालयात विविध पदाच्या 14 जागा
मुंबई
येथील केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग कार्यालयात विविध पदाच्या 14
जागासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहिती http://www.handlooms.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.