भारतीय मानक ब्युरो (बीएसआय), नवी दिल्ली येथे विविध विद्याशाखेतील शास्त्रज्ञ-बी पदाच्या 97 जागा
भारतीय
मानक ब्युरो (बीएसआय), नवी दिल्ली येथे शास्त्रज्ञ-बी या पदासाठी ऑनलाईन
अर्ज मागविण्यात येत आहेत. पुढील विद्याशाखेतील शास्त्रज्ञ- मेकॅनिकल
इंजिनिअरिंग (28 जागा), मॅटॅलर्जिकल इंजिनिअरिंग (12 जागा), सिव्हिल
इंजिनिअरिंग (8 जागा), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (20 जागा), इलेक्ट्रॉनिक्स
इंजिनिअरिंग (4 जागा), केमिकल इंजिनिअरिंग (12 जागा), केमिस्ट्री (8 जागा),
मायक्रोबायोलॉजी (4 जागा), लेदर टेक्नॉलॉजी (1 जागा). अर्ज करण्याची अंतिम
तारीख 24 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात वार्ताहर 3 सप्टेंबर 2015
च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bis.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.