महावितरण मध्ये विविध पदाच्या 1648 जागा
महाराष्ट्र
राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) मध्ये सहायक अभियंता (556 जागा),
कनिष्ठ अभियंता (62 जागा), सहायक दक्षता अधिकारी (51 जागा), कनिष्ठ सहायक
(लेखा) (970 जागा) या पदासाठी ऑनलाईन मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची
अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.