महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे येथे संरक्षण अधिकारी पदाच्या 142 जागा
महिला
व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या आस्थापनेकर सर्व विभागातील
जिल्हांकरिता संरक्षण अधिकारी (142 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जुलै 2015 आहे. wcdexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.